पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कारचालक अल्पवयीन युवकाला बाल न्याय मंडळाने रविवारी जामीन मंजूर केला. या अपघाताने पुण्यासह महाराष्ट्र हळहळत असताना ज्या आरोपीने दोन जणांचे जीव घेतले त्याला २४ तासांत जामीन मिळतो, यावरही विविध स्तरांतून प्रश्न विचारते जात आहेत. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही जामिनाविरोधात सत्र न्यायालयात याचिका याचिका दाखल […]