Posted inपुणे

Pune: पोलिसांवर कुठलाही दवाब नाही, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी हिच भूमिका – अमितेश कुमार

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या भीषण अपघातात दोन इंजिनिअरचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. यावर आता पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वत: स्पष्टीकरण देत पोलिसांवर कुठलाही दबाव नसून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं सांगितलं आहे. आरोपींना कडक शिक्षा व्हावी, हिच पहिल्यादिवसापासून भूमिका – अमितेश कुमार हा […]