Posted inपुणे

Pune Drugs Case: एल-थ्री बारमधील वादग्रस्त पार्टीत MD पुरवठा करणाऱ्या तिघांना अटक; पुणे पोलिसांनी असा रचला सापळा

प्रतिनिधी, पुणे नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन रस्ता) ‘लिक्विड लिझर लाउंज’ (एल-थ्री) बारमध्ये झालेल्या वादग्रस्त पार्टीत मेफेड्रोनचा (एमडी) पुरवठा करणाऱ्या तिघांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यामध्ये एका नायजेरियन व्यक्तीचा समावेश असून, या तिघांच्या अंगझडतीत ‘एमडी’ आणि ‘कोकेन’ हे अंमली पदार्थ सापडले आहेत. हे आरोपी अंमली पदार्थांची देवाण-घेवाण करत असून, त्यांनी शहरातील कोणकोणत्या हॉटेल-बारमध्ये अंमली […]