प्रतिनिधी, पुणे (पिंपरी) : एका प्रेमी युगलाने सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन आंतरधर्मीय विवाह केला. मात्र, मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नसल्याने आणि आपली मुलगी पळवून नेल्याचा राग डोक्यात असल्याने त्यांनी डोक्यात दगड घालून जावयाचा खून केला. जावयाचा मृतदेह दोन दिवस जंगलात लपवून ठेवला. त्यानंतर डिझेल टाकून मृतदेह जाळला आणि मृतदेहाची हाडे आणि राख पोत्यात भरून […]