पुणे : वडील आंधळे, आईला चालता येत नाही… बहिणींची लग्न झालेली… घराचा उदरनिर्वाह करण्यासाठी अवघ्या दहा हजाराची नोकरी.. बुधवारी रात्री आसिफ शेख घरात कुटुंबासह जेवायला बसले. बाहेर प्रचंड पाऊस आणि संपूर्ण घर जमिनीत गाडलं गेलं. मोठा आवाज झाल्याने कुटुंबातील सदस्यांनी सतर्कता दाखवली आणि ते घरातून बाहेर पडले, अन्यथा सर्वांना आपला जीव गमवावा लागला असता. अंगावर […]