प्रतिनिधी, पुणे : कल्याणनगर पोर्श कार अपघात प्रकरणानंतर शहरातील पब, बार, रेस्टॉरंट रडारवर आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाईचा सपाटा सुरूच असून आता आणखी ६६ पब, बार, रेस्टॉरंटना टाळे ठोकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. आतापर्यत ६६ पब, बारला टाळे ठोकले असून त्यात आणखी भर पडणार असल्याने शहर परिसरातील १३२ पब, बार बंद पडले आहेत.कल्याणीनगरच्या अपघातानंतर […]