Posted inमुंबई

Lok Sabha 2024: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी, पुण्यात रंगणार ‘नमो’ विरुद्ध ‘रागा’

प्रतिनिधी, पुणे : भारतीय जनता पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्यातील प्रचारसभेची घोषणा झाल्यानंतर लगेचच काँग्रेसकडूनही राहुल गांधी यांच्या प्रचारसभेची तयारी सुरू करण्यात आली आहे. मोदी यांची पुण्यातील सभा येत्या सोमवारी (२९ एप्रिल) होणार असून, त्यानंतर येणाऱ्या शुक्रवारी (३ मे) राहुल गांधी यांची सभा ‘एसएसपीएमएस’च्या मैदानावर घेण्याचे नियोजन काँग्रेसने केले आहे. त्यामुळे पुण्यात ‘नमो’ विरुद्ध […]