Posted inपुणे

छुपी भेट समजली आणि अजितदादांनी दम भरला, पुण्यात ‘त्या’ माजी नगरसेवकाचा शरद पवारांना पाठिंबा

पुणे : अजित पवार गटात गेलेल्या नीलेश लंके, बजरंग बप्पा सोनवणे यासारख्या काही नेत्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत घरवापसी केली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीचं तिकीटही मिळवलं. नरहरी झिरवळ यांचं नावही आता परतीचा प्रवास करणाऱ्या नेत्यांच्या यादीत आलं आहे. त्यातच पुण्यातील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकानेही शरद पवारांना पाठिंबा दिल्याचं समोर आलं आहे. पुणे महापालिकेतील माजी नगरसेवक योगेश सासणे […]