पुणे (दौंड) : पुण्यातील दौंड तालुक्यातील दापोडी येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यात मुलगी वाचली आहे. या दुर्दैवी घटनेत आई-वडील आणि त्यांच्या मुलाचा हृदयद्रावक मृत्यू झाला आहे. सुरेंद्र देविदास भालेकर (वय ४४), पत्नी अदीका सुरेंद्र भालेकर (वय ३८), मुलगा प्रसाद सुरेंद्र भालेकर (वय […]