पुणे : पोलीस म्हटलं की त्यांच्याबद्दल मनात आदरभाव निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. त्यात महिला पोलीस म्हटलं, तर घरातील सर्व कामं करून, संपूर्ण घर सांभाळून आपल्या कर्तव्यावर कोणत्याही वेळेची तमा न बाळगता नेहमीच कार्य तत्पर असतात. अशाच पोलिसांच्या दामिनी पथकाने माणुसकी जपणारी कामगिरी केली आहे. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवर उतरणाऱ्या प्रसूती झालेल्या महिलेला हेरले आणि तिला आणि […]