Posted inपुणे

मुलाच्या उपचारासाठी निघाले, वाटेत काळाचा घाला; भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, माय-लेकाचा मृत्यू

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे : जुन्नर तालुक्यातील गुळुंजवाडी येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली. अंत्यविधी वरुन परत येताना काही नागरिकांना एका भरधाव ट्रकने उडवलं आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. धक्कादायक घटना अशी की, आपल्या मुलाला उपचारासाठी दुचाकीवरुन घेऊन जात असताना त्या भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. […]