प्रतिनिधी, पुणे : शहरात सर्व सार्वजनिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथीचे कार्यक्रम उत्साहात, धूमधडाक्यात साजरे व्हावेत; परंतु त्यात स्पीकर आणि लेझर लाइटचा वापर टाळण्यात यावा. राजकीय इच्छाशक्ती असेल, तर हे सहज शक्य आहे. त्यामुळे निर्बंधमुक्त उत्सवाऐवजी स्पीकरचा दणदणाट आणि लेझर लाइटचा वापर यावर कायमस्वरूपी बंदी घालावी, अशी मागणी पुणेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डीजेच्या ठणाणामुळे त्रास काही […]