Posted inपुणे

मद्यधुंद कार चालकाकडून महिला पोलीस अधिकाऱ्याला जाळण्याचा प्रयत्न; पुण्यात खळबळजनक प्रकार

पुणे: पोर्शे अपघात प्रकरण ताजं असताना पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना घडली. मद्यधुंद कार चालकानं महिला पोलीस अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. ड्रिंक अँड ड्राईव्हचे प्रकार रोखण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी रात्रीची नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. याच तपासणी दरम्यान काल रात्री ८ वाजता फरासखाना वाहतूक पोलीस स्टेशनसमोर धक्कादायक प्रकार […]