Posted inपुणे

कॉलेजला दांडी मारून धरणावर, पाणी बघताच धपाधप उड्या, पोहण्याच्या नादात विद्यार्थ्याने जीव गमावला

पुणे (मावळ) : पुण्यातील मावळ तालुक्यात अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात. गेल्या १५ दिवसांमध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे. त्याचदरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यातच कासार साईधरण परिसरामध्ये पाच विद्यार्थी फिरण्यासाठी आले होते. ते धरणाच्या पाण्यामध्ये पोहण्यासाठी उतरले. मात्र, त्यातील एका विद्यार्थ्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. […]