Posted inपुणे

Pune Crime: तरुणी घरी एकटीच, दोघांचा अचानक प्रवेश अन्… घटनेने पुणे हादरलं

प्रतिनिधी पुणे : तरुणी घरात एकटी असताना दोन अनोळखी व्यक्तींनी तरुणीला मारहाण केली आणि तिच्या घरावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. तरुणीच्या घरातील एक लाख ६८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.पुण्याच्या कोंढवा बुद्रुक येथील अश्रफनगरमधील गुरुकृपा हाईट्स या सोसायटीत ही संतापजनक घटना घडली आहे. दोन […]