Posted inपुणे

आबांचा उल्लेख बॅनरवर नाही; कार्यकर्ते पेटले, एकमेकांना चोपले; काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसभवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, नाना पटोले काँग्रेस भवनमध्ये पोहोचण्यापूर्वी एका बॅनरमुळे मोठा वाद रंगला होता. आबा बागुल यांच्या कार्यकर्त्याला वाटलं की, तो बॅनर आबांच्याच विरोधात झळकला आहे. त्यामुळे आबांच्या कार्यकर्त्याने मुकेश धिवारला काँग्रेस भवन येथेच बेदम मारहाण केली. मारहाणीमध्ये मुकेश धिवारच डोकं […]