Posted inपुणे

Pune News: पुन्हा हिट अँड रन, गस्तीवर असलेल्या दोन पोलिसांना अज्ञात वाहनाने उडवलं, पुण्यात खळबळ

पुणे: पुण्यातील कल्याणीनगर परिसरातील अपघाताची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा पुण्यात हिट अँड रनचं प्रकरण समोर आलं आहे. बोपोडी परिसरामध्ये एका अज्ञात वाहनाने दोन पोलीस कर्मचाऱ्यांना उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये एका पोलिसाचा मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाला आहे. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. अपघात झाल्यानंतर वाहन चालक पसार समाधान कोळी असे […]