प्रतिनिधी, पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन कारचालक मुलाचा रक्तनमुना घेताना उपस्थित असलेल्या दोन जणांविरोधात पुणे पोलिसांकडून अद्यापही काहीच पावले उचलण्यात आलेली नसल्याचे दिसून येते. ससून रुग्णालयातील ‘सीसीटीव्ही’तही ‘ते दोघे’ कैद झाले आहेत. त्यानंतरही पोलिसांचे मौन का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कल्याणीनगर येथे १८ मे रोजी मध्यरात्री आलिशान कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची […]