Posted inपुणे

Pune News : लांब पल्ल्यांच्या एसटी वेळापत्रकात बिघाड; स्थानकांवर प्रवाशांचे हाल, प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रतिनिधी, पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुण्यातून सुटणाऱ्या बसचे वेळापत्रक काही दिवसांपासून बिघडल्याचे दिसत आहे. लांब पल्ल्याच्या एसटी बसला अर्ध्या तासापासून ते दोन तासांपर्यंत उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना एसटी स्थानकावर ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून, एसटी प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली जात आहे. सुट्ट्यांमुळे बसला गर्दी पुणे व […]