Posted inपुणे

कमळाचं चिन्ह का नाही? मतदानाला आलेले पुण्यातील पाटील आजोबा चिडले; म्हणतात उमेदवार नाही…

पुणे : लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात बारामतीसह राज्यातील ११ मतदारसंघात मतदान सुरु आहे. पुण्यातील धायरीमध्ये मतदानासाठी आलेल्या एका आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ईव्हीएमवर कमळाचं चिन्ह नसल्यामुळे आजोबा संतापले. विष्णू पाटील असं आजोबांचं नाव असून कमळाचं चिन्ह नसल्यामुळे मतदान केलं नसल्याचं त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीची औपचारिक घोषणा होण्याआधीपासूनच देशभरात चर्चेत राहिलेल्या बारामती […]