Posted inपुणे

फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल… पुण्यातील आरोपीच्या नावाने रॅप साँग व्हायरल

पुणे : बिल्डर बापाच्या पैशावर मजा मारून, दोन निष्पापांचा जीव घेऊन व्यवस्थेच्या परवानगीने एका दिवसांत जामीन घेतल्यानंतर पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपी वेदांत अगरवालच्या नावाने एक रँप साँग व्हायरल होत आहे. एक दिन में मुझे मिल गई बेल, फिरसे दिखाऊंगा सडक पे खेल, अशा प्रकारची भाषा संबंधित मुलगा व्हिडीओच्या माध्यमातून करत आहे. दोन निष्पापांचा […]