Posted inपुणे

Pune News: विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, इंजिनिअर पतीने पत्नीना संपवलं; पुणे हादरलं

पुणे : पिंपरी चिंचवड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा तिच्या नवऱ्याने गळा आवळून खून केला आहे. विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन देहूगाव परिसरात असणाऱ्या गाथा मंदिराच्या मागे फिरण्याच्या बहाण्याने पत्नीला घेऊन जाऊन तिचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न […]