Posted inपुणे

पुण्यात भररस्त्यात सराईत गुन्हेगाराची हत्या, गोळ्या झाडून आरोपी फरार; परिसरात खळबळ

पिंपरी : पिंपरी – चिंचवड परिसरात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील काही दिवसांपासून अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या. त्यात आता आणखी एक घटना समोर आली आहे. बुधवारी २९ मे रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी नवी सांगवी परिसरात गोळ्या झाडून एका ३० वर्षीय तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्येचे नेमकं कारण अद्याप समोर […]