Posted inपुणे

मुळशी पॅटर्नचे आकर्षण; तरुणाई गुन्हेगारीच्या विळख्यात, तीनशेहुन अधिक मुले गुन्हेगारांच्या संपर्कात

प्रतिनिधी, पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सव्वातीनशे तरुण अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात असून, ते गुन्हेगारी विश्वात प्रवेश करणार असल्याची गोपनीय माहिती पोलसांना मिळाली आहे. स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी या तरुणांवर नजर ठेवून त्यांच्या हलचाली टिपल्या आहे.हे तरुण गुन्हेगारीकडे आकर्षित झाले असून, अट्टल गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांकडून […]