Posted inपुणे

पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघात, कारने तिघांना उडवले, चालक ससूनचा डॉक्टर असल्याची माहिती

प्रशांत श्रीमंदिलकर, पिंपरी पुणे : पुण्यात कारने उडविल्याच्या घटनामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दुचाकीस्वराला उडविल्याची आंबेगाव तालुक्यातील अपघाताची घटना ताजी असताना पिंपरी चिंचवड शहरात एका कारने तिघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. हा कार चालक ससूनचा डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेली माहिती […]