Posted inपिंपरी-चिंचवड

‘विधानसभेसाठी कामाला लागा’; नाना पटोले

पुणे  : काँग्रेस संघटनेचे तळागाळापर्यंत काम आहे. विधानसभा व महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्व कार्यकर्त्यांनी कामास लागावे अशा सूचना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्या. प्रदेशाध्यक्ष पटोले हे कामगार संघटनेच्या आक्रोश मेळाव्यास आले असता त्यांनी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या खराळवाडी, पिंपरी येथील मध्यवर्ती कार्यालयास भेट दिली. शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेऊन […]