पिंपरी: मुंबई येथील घाटकोपर येथे लोखंडी होल्डींग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाचा आता पिंपरी चिंचवड परिसरातील मोशी भागात लोखंडी होल्डिंग कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. चार दुचाकी आणि टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या घटनेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. हे होल्डींग रस्त्यावर कोसळले नाही […]