Posted inपुणे

Rahul Gandhi in Wari : मविआला बळकटी देण्यासाठी राहुल गांधी सामील होणार ‘पंढरीच्या वारीत’

Rahul Gandhi, पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी 13 किंवा 14 जुलै रोजी पंढरीच्या वारीत काही काळ सहभागी होऊन पायी वारीचा आनंद घेणार आहे. तसंच पायी चालणं राहुल गांधी यांच्यासाठी आता नवी बाब राहिलेली नाही. कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई त्यांनी भारत जोडो आणि भारत जोडो न्याय यात्रा काढली होती. महाराष्ट्रातील नुकत्याच झालेल्या […]