Posted inपुणे

चार दिवसांत नऊ सभा; पश्चिम महाराष्ट्रसह मराठवाड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात

प्रतिनिधी, पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील १४ उमेदवारांसाठी अवघ्या चार दिवसांत नऊ जाहीर प्रचार सभा घेणार आहेत. कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे, धाराशिव, लातूर, बीड आणि नगर जिल्ह्यांत या सभा होणार आहेत. त्यातही २९ आणि ३० एप्रिल या दोन दिवशी प्रत्येकी तीन अशा सहा प्रचार सभा होणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय […]