Posted inपुणे

परदेशी मित्रांना घेऊन फिरायला गेला, तिथेच नियतीनं डाव साधला अन् तरुणासोबत अनर्थ घडला, घटनेनं हळहळ

प्रशांत श्रीमंदिलकर, पुणे, मावळ : राज्यभरातून मावळ तालुक्यामध्ये पर्यटनासाठी शनिवार आणि रविवारी अनेक पर्यटक येत असतात. त्यातच पवना धरण परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते. याच पवना धरणात एक दुर्घटना घडल्याचं समोर आलं आहे. पवना धरणात पर्यटनासाठी आलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा, पर्यटकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आपल्या परदेशातील मित्रांसोबत हा […]