Posted inमुंबई

मगरीच्या पिल्लाची विक्री करणारा अटकेत, सापळा रचत वनविभागाने तरुणाला घेतले ताब्यात

मुंबई : मगरीचे पिल्लाची विक्री करणाऱ्या तरुणाला ठाणे वनविभागाने सापळा रचत ताब्यात घेतले आहे. आय.आय.टी पवई गेट मार्केट समोर जोगेश्वरी लिंक रोड येथे एक तरुण मगरीचे पिल्लू विकण्याच्या उद्देशाने आला होता. मात्र, वनविभागाला याची माहिती मिळाली होती त्यामुळे त्यांनी तरुणाला पकडण्यासाठी सापळा रचला आणि त्याला अटक केली. यश पारगावकर (२१) असे तस्करी करणाऱ्या तरुणाचे नाव […]