Posted inमुंबई

विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, २ जागांवर महायुतीला धक्का, १ जागेवर भाजपची बाजी

मुंबई: राज्यात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. यात महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करत राज्यात जास्त जागा मिळवल्या आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. हाच आत्मविश्वास आता मुंबई पदवीधर निवडणुकीत पहायला मिळाला. मुंबई पदवीधर निवडणुकीचा आज निकाल लागला. विधान परिषद निवडणुकीत राज्यातील ४ जागांवर मतदान झाले. यात १ जागा महायुतीला तर २ जागा महाविकास […]