स्वप्नील एरंडोलीकर, सांगली: एका व्यक्तीने आपल्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. भाड्याने राहायला जाण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून या नवऱ्याने बायकोच्या डोक्यात खोरे मारून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सलमा गुराप्पा इकुरोट्टी (वय २८, रा. खानापूर नाका, विटा, ता.खानापूर) असे या दुर्दैवी महिलेचं नाव आहे. या निर्घृण हत्येप्रकरणी पती गुराप्पा […]