Posted inपुणे

Pune News: रस्ता ओलांडताना भरधाव ट्रकची धडक, पती-पत्नी हवेत उडाले, पत्रकाराचा दुर्दैवी अंत

पुणे: पुण्यामध्ये अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कल्याणी नगर अपघातचा प्रसंग अजूनही डोळ्यासमोर गेलेला नाही. त्यातच आता पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली आहे. येथे रविवारी मध्यरात्री एका भरधाव ट्रकने पती-पत्नीला उडवल्याची घटना घडली आहे. यामध्ये पतीचा जागेवरच झाला आहे, तर पत्नी गंभीर जखमी आहे. ही धडक इतकी जोरात होती की […]