Posted inमुंबई

PM Modi In Mumbai : पंतप्रधान नरेंद्र मोदी जुलैमध्ये मुंबई दौऱ्यावर, महायुती प्रचाराचं नारळ फोडणार?

मुंबई : देशाचा सलग तिसऱ्यांदा कारभार हातात घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या महिन्यात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. नुकत्याच झालेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान मोदींचा पहिलाच मुंबई दौरा आहे. गोरेगांव मुलुंड लिंक रोड तसेच बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे पीएम मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकींना ३ ते ४ […]