Posted inमुंबई

विधानसभेला नो कन्फ्युजन, निवडणूक आयोगानं दूर केलं पवारांचं टेन्शन; निवडणुकीआधी मोठा बूस्टर

मुंबई: लोकसभा निवडणुकीआधी १० जागा लढवून ८ जागांवर यश मिळवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगानं मोठा दिलासा दिला आहे. लोकसभेला तुतारी चिन्हावरुन झालेला गोंधळ पुढील निवडणुकांमध्ये टाळण्यासाठी शरद पवार गटानं केलेली विनंती निवडणूक आयोगानं मान्य केलेली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला दिलासा मिळाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यात आल्यानंतर शरद पवार गटाला […]