Posted inपुणे

महिला मतदारांमधील सर्वेक्षणानुसार महिलांचा दैनंदिन आणि स्थानिक प्रश्नांवरच भर, महिला म्हणतात..

प्रतिनिधी, पुणे : वृत्तवाहिन्यांवर निवडणूक विषयक बातम्या पाहण्याचे महिलांचे प्रमाण केवळ १२ टक्के असून, त्यातीलही ४५ टक्के महिला या त्या बातम्यांच्या आधारे मतदान करीत नसल्याची आकडेवारी स्त्री आधार केंद्र आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. महागाई कमी व्हावी, आरोग्यविषयक सेवा दर्जेदार व्हाव्यात, या मागणीबरोबरच व्यक्ती बघूनच मतदान करावे, असे मतही या सर्वेक्षणात महिलांनी […]