17 Feb 2025, 8:46 pm केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगलीच्या इस्लामपूरमध्ये एकाच व्यासपीठावर आले होते. यावरून माध्यमात आणि राजकीय वर्तुळात सुरू होणाऱ्या चर्चेचा गडकरी आणि जयंत पाटील या दोघांनी चांगलाच समाचार घेतला. आता नितीन गडकरी साहेब राष्ट्रवादीत जाणार, अशा बातम्या किमान तयार करू नका, असं जयंत […]