नाशिक : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आम्ही तुमच्यासाठी दिली आहे. आया-बहिणींनो, माय-माउलींनो, तुमचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. पुढील पाच वर्षे ही योजना चालेल, हा अजितदादाचा वादा आहे. मी कालच सहा हजार कोटींच्या फाइलवर सही केली आणि आज तुमच्या भेटीला आलो आहे,’ असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिंडोरीतील महिलांना दिला.लाडक्या बहिणांना […]
Tag: नाशिक बातम्या
Posted inनाशिक