पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने निवडणूक घोटाळा केल्याचा गंभीर आरोप कायदेतज्ज्ञ आणि निर्भय बनो अभियानाचे प्रवर्तक अॅड. असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत केला. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे अवैध ठरवत भाजप सरकारला चांगलेच फटकारले, मात्र सर्वोच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक रोखे बेकायदा ठरवल्यानंतरही नाशिक सिक्युरिटी प्रेसने एक हजार कोटी रुपयांचे निवडणूक […]