Posted inपुणे

मदतीचा हात एकनाथ; पुण्यात पोस्टरबाजी, हडपसरमध्ये नाना भानगिरे विधानसभेच्या तयारीला

पुणे: योगेश टिळेकरची वर्णी विधान परिषदेला लागल्यानंतर नाना भानगिरे हडपसर मतदारसंघात जय्यत तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकी दरम्यान नाना भानगिरेने विधानसभेची तयारी सुरू केली होती. दरम्यान, हडपसर मतदार संघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे असताना ही जागा शिवसेनेला सुटेल का? असा पेच महायुतीत निर्माण झाला आहे. तर आज सरकार मार्फत देण्यात येणाऱ्या […]