मुंबई : मागील निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे उभे होते, त्यावेळी काही गद्दारांनी पक्षविरोधी काम केले होते. यावेळीही काही बदमाश फुटीर गद्दारांनी पक्षशिस्तीचा भंग करून पक्षाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन काम केले आहे. ते लोक कोण आहेत, ते आम्ही ओळखले असून त्यांची नावे आम्ही पक्षश्रेष्ठींना पाठवली आहेत. यावेळीही कमिटी वगैरे काही नाही. फुटीरांना असा धडा शिकवू की त्यांनी […]