Posted inमुंबई

काँग्रेसला धक्का, नसीम खान यांचा स्टार प्रचारकपदाचा राजीनामा, पक्षश्रेष्ठींना सणसणीत पत्र

मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेले ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी तडकाफडकी स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिलेला आहे. काँग्रेस पक्षाला मुस्लीम समाजाची मते हवी आहेत परंतु प्रतिनिधित्व का देत नाही? असा रोकडा सवाल उपस्थित करून यासंदर्भात तीव्र भावना व्यक्त करणारे पत्र त्यांनी […]