Posted inमुंबई

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून मुस्लिम उमेदवार? तीन नावं चर्चेत, कोणाची वर्णी लागणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात १७ जागा लढवल्या. त्यापैकी १३ जागांवर पक्षाला यश मिळालं. तर सांगलीत काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली. तिरंगी लढतीत बाजी मारणाऱ्या पाटलांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसनं यंदा एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नव्हता.लोकसभा […]