विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी मलिकांविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मलिकांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे. मलिक मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तर त्यांची मुलगी सना मलिक अनुशक्तिनगर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. […]