Posted inमुंबई

महाराष्ट्राला जगातील आर्थिक केंद्र बनवण्याचं लक्ष्य, अटल सेतूवरील आरोपांवर उत्तर देत मुंबईत मोदी काय म्हणाले?

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्यांच्या मुंबई भेटीदरम्यान ३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशात नोकऱ्या निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या कामाचा दाखला देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. पीएम मोदी म्हणाले, “अलिकडेच आरबीआयने नोकऱ्यांबाबत एक अहवाल जारी केला आहे. अहवालानुसार, गेल्या ३ ते ४ वर्षांत देशात सुमारे ८ […]