Posted inपुणे

धोंडे जेवणात जावयानेच सासू आणि आईचे पाय धुवावे, सुप्रिया सुळेंकडून सामाजिक बदलाचं आवाहन

पुणे : धोंडे जेवणाला सासूने जावयाचे पाय धुवायच्या ऐवजी जावयाने सासू आणि आईचे पाय धुवायला पाहिजेत, असा प्रथेत बदल करण्यास बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचवलं. रील व्हिडिओ पाहताना आपल्याला या प्रथेविषयी माहिती मिळाली. मी रोज पाचच मिनिटं रील पाहते, त्यापेक्षा जास्त पाहिलं तर रील्स लॉक होण्याची फोनमध्ये सेटिंग आहे, असं सुळे सांगत होत्या. यशवंतराव […]