मुंबई: बीड लोकसभा निवडणूकीत झालेला पराजय आम्ही मोकळ्या मनाने स्वीकारला. विजयी उमेदवाराचे अभिनंदन सुद्धा केले. मात्र अजूनही सोशल मीडियावर जातीवाचक आणि विविध नेत्यांची अवहेलना करणाऱ्या पोस्ट केल्या जात असून याद्वारे सामाजिक सलोखा बिघडून आपसातील द्वेष व तणाव वाढत आहे. त्यामुळे आपला सामाजिक सलोखा आणि सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीडवासीयांची आहे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री […]