Posted inपुणे

अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांना गावातच किंमतच नाही, सुप्रिया सुळेंना भक्कम आघाडी

दीपक पडकर, दौंड (पुणे) : नुकत्याच पार पडलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) उमेदवार सुनेत्रा पवार यांचे काम करूनही दौंड तालुक्यात सुप्रिया सुळे यांना अनपेक्षित मताधिक्य मिळाले. अर्थात जनतेनेच ही निवडणूक हातात घेतल्याचे दिसून आले. कारण सुप्रिया सुळे यांना तब्बल २६ हजार ३३७ […]