संजय व्हनमाने, मुंबई : ‘उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता मराठी मतांवर जगण्याच्या मन:स्थितीत नाही; तसेच पक्षाचे राजकीय अस्तित्व मराठी मतांवर टिकवून ठेवण्याचीही त्यांची मन:स्थिती दिसत नाही. ठाकरे गटाला आता मुस्लिम मतांवर गुजराण करायची आहे. काँग्रसने आजवर जेवढे तुष्टीकरणाचे, मतांच्या लांगूलचालनाचे राजकारण केले नाही, त्याहीपेक्षा अधिक मतपेढीचे राजकारण ठाकरे गट करीत आहे,’ असा हल्लाबोल भाजपचे नेते […]